Ten year boy Hrishikesh Saved Gold Chain of a Old lady-दहा वर्षाच्‍या हृषीकेशने वाचवले मंगळसूत्र

दहा वर्षाच्‍या हृषीकेशने वाचवले मंगळसूत्र दहा वर्षाच्‍या हृषीकेशने वाचवले मंगळसूत्र

अत्‍यंत आंनदानी ही बातमी आपल्‍या ब्‍लाग वर घालत आहे, आमच्‍या वॉचमॅनच्‍या मुलाने आमच्‍या शेजारी रहाणारी श्रीमती शारदा कुलकर्णी यांचे मंगळसूत्र एका चोरा पासून वाचविले आजचा अंक : दिव्‍य मराठी, औरंगाबाद, (दिव्‍य सिटी) मध्‍ये प्रकाशित झाले आहे.



Link Address : http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/divya-city/243/13112013/0/1/


काल्पनिक प्रेम कहाणी .... "३० दिवस"

मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात.

मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेच ह्या जगामध्ये राहिलो आहोत ... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत!!

ती....

माझी खुशी जिच्या खुशीत आहे.
तिच्या खुशीचे कारण मी नाही.
जिच्या एक miss call ने माझ्या 

मुलगी नक्की कशी असते?

तिचा प्रियकर तिला मिळायच्या आधी मुलगी म्हणते:
माझा प्रियकर परफेक्ट असायला हवा, त्यानी माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त प्रेम करावे, ... त्यानी मला कधी कध्धीच रडवू नये, त्याने मला नेहमी समजून घ्यावे.

शाळा Vs कॉलेज

शाळा: पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन, पट्टी....
लेज: एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला; ...
शाळा: वर्गात येण्या आधी "टीचर, मे आय कम इन? "किंवा" टीचर, मी आत येवू का
?"

आठवणी

आठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात। याना सांभाळून ठेव, कारण जेव्हा कुणीहीनसतं, तेव्हा

तुझ्याकरिता

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....

आपलंही कुणी असावं

हातात हात धरून निशब्द चौपाटीवर फिरणारं
मधेच क्षणभर थांबून प्रेमाने मिठीत घेणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

माझ्यासाठी काय करशील

ती म्हणाली, "माझ्यासाठी काय करशील?"
मी म्हणालो, "तुझ्यासाठी मी काही पण करेल."

अमेरिकी सिनेटमध्‍ये वैदिक मंत्रोच्‍चार

प्रार्थना म्‍हणण्‍यापूर्वी पं. जेद यांनी मंचावर गंगाजल शिंपडले़. पं. जेद यांनी ऋग्‍वेदातील गायत्री मंत्राचे तिथे उच्‍चारण केले़. बृहदारण्‍यक आणि तैतिरीय उपनिषदातील काही श्‍लोकांचे त्‍यांनी पठण केले़. भगवद्-गीतेतील श्‍लोक सस्‍वर उच्‍चारले़. प्रत्‍येक मंत्राचा इंग्रजीत अर्थ सांगितला.

एक दिवस परत भेटेल तो......

गेलेले ते दिवस परत काही येत नहीं
तरी त्यांना आठवण्याचा सोस माझा सरत नाही ......
रोज शाळा..रोज टवाळ्या.. आईचा मार आणि अश्रूंची धार..
छडीचा मार गेला तरी मायेची उब जात नाही....

खरच मी प्रेम केलय

तुझ्या बोलण्यावर चालण्यावर
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय

मराठीतले काही शब्द पुण्यात


मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले  जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ::-
1)यंत्रणा : जाडजूड  मुलगी

स्‍वप्‍नचिंतामणी


आमच्‍या ऋषीमुनीनी सांगितलेला, हजारो वर्षापासून चालत आलेला, स्‍वप्‍नांचा अचूक अर्थ सांगणारा गुप्‍त, दुर्मिळ व अदभुत

स्‍वप्‍ने का पडतात? स्‍वप्‍न भविष्‍य सांगतात का?

मराठी आपल्या श्वासात भरून राहू दे !

mumbai
25 वर्ष झाली महराष्ट्राच्या राजधानीत पहिलं पाऊल टाकलं. एकाला पत्ता मराठीत विचारला. त्यानं वाट चुकल्या वाटसरूकडं बघावं, तसं मला बधून गेत विचारलं, 'कहाँ जाना है भाई?' अजूनही मला त्याचं उत्तर देता आलेलं नाही! माझ्याच घरच्यांनी माझ्या घरात 'कोण पाहिजे तुम्हाला?' विचारावं तसं झालं.

नसतेस घरी तू जेव्हा....


कॉलेजमध्ये प्रेयसी नजरेसमोर नसेल, तर कलेजा खलास होतो. नव्याच्या नवलाईसारखे लग्नाचे दिवस अनुभवत असताना बायको माहेरी गेली तरीही तीच अवस्था... जन्मजन् मांतरीचं नातं हे असंच असतं... 

सर्वांनी जरूर वाचावे....... खास विनंती


परवाच एका स्फोटात मेलो.
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो.
स्वर्गात जाताच टिळक भेटले.
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले.

एक अंत आत ' म्हणजे एकांत..



आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो... बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो हे न पचणारे न पटणारे तथ्य...

माणूस


देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनहि करतो
एवढा महान माणूस
कधीकधी आत्महत्याहि करतो

चारोळी


तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!   
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.


कसे ????
असे कसे विचारता ????
कसे ते पाहा.
एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.

साथ, सोबत संगत...


 फेब्रुवारी २०१० ॥

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते.  तर, ही भिंत तोडताना

मराठीतच बोला मराठी वाचवा!

*सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका* लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता. राहावून त्यानं लहानग्याला विचारलं; समुद्र किनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून

MY मराठी!


आपल्या भाषेचा अभिमान आपणच बाळगायला हवा ना? कशासाठी आपण हिंदी, इंग्रजीचा आधार घेतो? दुसऱ्या भाषांना माझा विरोध नाही; पण महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य असायला हवे, यात काही चूक नाही. आपल्या

एक रहस्य


जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,

काही माणसे असतात खास


जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही


क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच क्षमा मागितली पाहिजे. तणाव दूर करण्याचा हा हमखास उपाय आहे. वेळीच क्षमायाचना केली

एक कथा...


त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.

बहुतेकतरी शेवटची भेट होती ती आमची


बहुतेकतरी शेवटची भेट होती आमची, म्हणूनच तो म्हणाला जाता जाता भेटून जा. खूप आठवण येत असेल म्हणून डोळे भरून पाहून जा. काय होते त्याच्या मनात कळलेच नाहीत्याच्या भेटीसाठी आसुसलेली मी मगजास्त विचार

चोरांनी शिकवला धडा!


आम्हाला दोनदा चोरट्यांचे अनुभव आले आणि त्यातून दोनदा आम्ही बचावलो. एकदा दिवा लागल्यामुळेतर दुसऱ्यांदा दिवा मालवला गेल्यामुळे! या सगळ्यातून एक महत्त्वाचा धडा आम्ही शिकलो

आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया!

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला "मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामधे कमीपणा वाटत
Related Posts Plugin for WordPress, Blogger...