तुझ्याकरिता

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....



तुझ्या प्रत्येक श्वासातलाश्वास व्हायचं .....

तुझ्या प्रत्येक ठोक्यातीलभाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचे आहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातीलदिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न
व्हायचं...
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटल्या क्षणपर्यंत तुझ
व्हायचं...


विनायक राणे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...