ती....

माझी खुशी जिच्या खुशीत आहे.
तिच्या खुशीचे कारण मी नाही.
जिच्या एक miss call ने माझ्या 


चेहे-यावर प्रसन्‍नता येते
तिच्या प्रसन्‍नते चे कारण मी नाही.

कधी तरी मी होतो तिच्यासाठी सर्व काही.
आत्ता तर फक्त ती आणि तो आहे मी तर तिला आठवत पण नाही.
का सोडुन गेली ती मला, हे पण तिने कधी सांगितले नाह.
सावरले आहे मी आत्ता स्वत:ला तरी माझे स्वत:चे असे काह उरलेले नाह.
काळिज होते जीवंत पण आत्ता जीवंत असुन पण जीवंत नाही.
मन दुखवल्‍या वर तर इतके केले जाताना, कि आत्ता अजुन मन दुखायलाच उरले नाही.
जिच्या साठी डोळे अजुन ह रडतात तिला अजुन माझी पर्वाच नाही.
आज खुश आहे ती त्याच्या बरोबर माझ्या दुखाची तर तिला जाणिव पण नाही.
इतकी बदलली ती कि माझे मन अजुन हे मानत नाही.
कारण????
फक्त एकच फक्त मी केले प्रेम तिच्यावर तिने माझ्यावर कधी प्रेम केलेच
नाही.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...