मराठीतले काही शब्द पुण्यात


मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले  जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ::-
1)यंत्रणा : जाडजूड  मुलगी

2)दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या.
3)पेटणे : संतापणे
4)हुकलेला  : मुद्दाच न कळालेला.
 5) चैतन्यकांडी : सिगारेट
6)चैतन्यचूर्ण : तंबाखू
7)चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
8)डोळस : बॅटरी.
9)बॅटरी : चष्मेवाला/  चष्मेवाली.
10) डब्बल बॅटरी : जाड भिंगांच्या चष्मेवाला/ली
11)पुडी :  तंबाखू, गुटखा.
12) पुडी सोडणे : थाप मारणे
13)खंबा : दारूची/बीयरची फुल  बॉटल
14) पेताड : बेवडा
15) डोलकर : दारू पिऊन डोलणारा
16)सावरकर :  'डोलकरा'ला सावरणारा
16) वकार युनूस : दारू पिऊन ओकाऱ्या करणारा
17) भागवत :  इकडून तिकडून उधाऱ्या करून नडभागवणारा
18) �

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें