शाळा: पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन, पट्टी....
कॉलेज: एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला; ...
शाळा: वर्गात येण्या आधी "टीचर, मे आय कम इन? "किंवा" टीचर, मी आत येवू का?"

कॉलेज: वर्गाजवळ येणार जाणार.
शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार!
कॉलेज: मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर दे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कॉलेज: कॉलेज मध्ये सर्व बोलणार" काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कॉलेज: कॉलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते
शाळा: यार मला ती आवडते
कॉलेज: सांभाळून बघ रे वहिनी आहे तुझी....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें